चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याचे एमएचटी सीईटी परीक्षेत सुयश
* अभिषेक चौगुले याने 99.32 % गुण मिळवून चोपडी गावचे नाव केले उज्वल
सांगोला /प्रतिनिधी: चोपडी गावचे सुपुत्र अभिषेक अनिल चौगुले याने महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी सीईटी 2025-26 परीक्षेत सुयश 99.32 टक्के गुण मिळवून चोपडी गावचा लौकिक वाढवला आहे. अभिषेक चौगुले याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी अभिषेकच्या यशाबद्दल त्याचा सन्मान करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा