पंढरपूर /प्रतिनिधी
बोहाळी (ता.पंढरपूर ) येथील पांडुरंग दत्तू गायकवाड यांचे वयाच्या ८५ वर्षी य
हृदयविकाराच्या झटक्याने दि. ६ जुलै रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार सुरेश गायकवाड यांचे ते वडील होते. त्यांच्या जाण्याने डोहाळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Social Media Icons