आ. शहाजी पाटील यांच्या कार्यालयासमोर मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ सांगोला सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन.
सकल मराठा समाज सांगोला यांच्यावतीने सगेसोयऱ्यांना मराठा आरक्षण अध्यादेश जारी करावा, या मागणीसाठी आ. शहाजी पाटील यांच्या सांगोला ...
