Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, ७ जुलै, २०२६

कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे खंडोबा देवस्थानला एक्वागार्ड भेट

कै. सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे येथील खंडोबा देवस्थान चरणी एक्वागार्ड भेट. 

सांगोला/ प्रतिनिधी 

 नांगोळे (कवठेमंकाळ) येथील संजय रुद्रप्पा वाले या कुटुंबाच्या वतीने त्यांचा मुलगा कै . सौरभ वाले यांच्या स्मरणार्थ वाटंबरे (सांगोला) येथील जागृत खंडोबा देवस्थान या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एक्वागार्ड देण्यात आले.  खंडोबा देवस्थानचे पुजारी तसेच वाटंबरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  खंडोबा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart