वाटंबरे: जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती किशोरी दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वंदना निकम यांच्या हस्ते करण्यात आले . सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत रांगोळी, चित्रकला, मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये मुलींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक गणपतराव पाटील व दूध डेअरीचे चेअरमन नानाबापू पवार व इतर युवक मंडळींनी भेट दिली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.
सावित्रीबाई फुले जयंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सावित्रीबाई फुले जयंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ३ जानेवारी, २०२६
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त किशोरी दिन साजरा.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त किशोरी दिन साजरा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
Comments System
blogger/disqus/facebook
Disqus Shortname
designcart

Social Media Icons