वाटंबरे तालुका सांगोला येथे दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत वाटंबरे येथील शाळेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ,दऱ्याबा वस्ती, शेरे वस्ती ,शिंदे वस्ती, पवार वाडी या सर्व शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटप केले यावेळी योगेश दादा खटकाळे, विजय पवार, सरपंच किरण पवार ,धनाजी पवार, रामभाऊ पवार ,बिरा गेजगे, अविनाश पाटोळे ,विजय पवार, बाळासाहेब पवार, मल्हारी पवार ,सर्जेराव पवार ,चव्हाण गुरुजी, पिंटू गव्हाणे, अण्णासाहेब निकम, आप्पा गेजगे ,बिरा गेजगे, विकास पवार ,भारत पवार , प्रशांत पवार तसेच आबा प्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा