Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शक्तिपीठ महामार्ग विरोधात महामार्ग रोको आंदोलन.. - अध्यक्ष ऍड सचिन

*शक्तिपीठ महामार्ग विरोधात महामार्ग रोको आंदोलन.. - अध्यक्ष ऍड सचिन देशमुख*
सांगोला प्रतिनिधी 
       गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करा या मागणीसाठी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता अनक ढाळ टोल नाका ता. सांगोला येथे महामार्ग रोको आंदोलन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आयोजन केले आहे तरी सर्व सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन शक्तीपीठ संघर्ष समितीचे अध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले आहे.

No comments