Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

‌ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशालेत कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा सुरू.

‌ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशालेत  कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा सुरू.


वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला तालुका वाटंबरे येथे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या केंद्रात दहावीच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात  सुरू आहेत.

या केंद्रात दहावीच्या परीक्षेला 

 २७४   परीक्षार्थी परीक्षेला बसले आहेत तसेच या केंद्रात सहा शाळा प्रविष्ट आहेत यामध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे, दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी ,पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल य. मंगेवाडी, दत्तात्रय चौगुले हायस्कूल य. मंगेवाडी, लक्ष्मी विद्यालय राजुरी तसेच वि.दा.सावरकर विद्यालय चिणके या शाळेंचा समावेश आहे. तसेच या शाळेत कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत शासनाने दिलेल्या नियमानुसार  सर्व वर्गातून मोबाईल चित्रकरणद्वारे परीक्षा चालू आहेत अशी माहिती प्रशालेच्या केंद्र संचालीका नीता पवार यांनी सांगितले.


No comments