अनकढाळ येथे प्रज्ञाशोध सराव परीक्षा संपन्न .
अनकढाळ येथे प्रज्ञाशोध सराव परीक्षा संपन्न .
सांगोला तालुका जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे अंतर्गत येणाऱ्या अनकढाळ नं . २ या शाळेत इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न झाली या परीक्षेमध्ये इयत्ता चौथी चे ३९ विद्यार्थी व इयत्ता सातवीचे ३ विद्यार्थी सहभागी झाले होते .
ही परीक्षा मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व विस्तार अधिकारी अमोल भंडारी कोळा बीट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .
या वेळी वाटंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख सय्यद काझी , शिक्षक हणमंत पवार , आबासाहेब पांढरे , नितीन गवळी , वसंत बंडगर व केंद्रातील इयत्ता चौथी व सातवीचे शिक्षक उपस्थित होते .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)


No comments