Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

सकल मराठा समाज व बहुजन बांधवांच्या वतीने संतोष देशमुख हत्येप्रकरणी रविवार वाटंबरे बंदची हाक.

 सकल मराठा समाज व बहुजन बांधवांचे संतोष देशमुख हत्ये रविवार वाटणे बंदची हाक.



वाटंबरे /प्रतिनिधी :

बीड प्रिय मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचा निषेध रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाज बांधवांना सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला वाटंबर येथील सकल मराठा समाज व बहुजन बांधवांचे बहुमत दाखवित वाटंबर गाव रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय आला आहे.

असे असले तरी वाँटेंबर व्यवसायिकांनी आपले व्यवसायिक सहभागी होवून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज व बहुजन बांधवांना करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart