Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

आ. शहाजीबापू पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार ( सावंत) यांची विजय पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.

 आ. शहाजीबापू पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार ( सावंत) यांची विजय पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.



वाटंबरे /प्रतिनिधी: 

सांगोला तालुका वाटंबरे येथील आ.दीपक आबा साळुंखे पाटील यांचे खंदे समर्थक तालुका नियोजन समितीचे सदस्य वाटंबरे गावचे  तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांडुरंग पवार यांच्या मातोश्री कै. पार्वती पांडुरंग पवार यांचे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सांगोला तालुक्याचे आ. शहाजी बापू पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत  यांनी विजय पवार यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना धीर देत त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले .

यावेळी विजय पवार यांचा मित्रपरिवार ,नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart