Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

नाझरे येथील ताराबाई शिवाजी विधाते यांचे निधन*

*नाझरे येथील ताराबाई शिवाजी विधाते यांचे निधन*
नाझरे प्रतिनिधी 
          नाझरे ता. सांगोला येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी विधाते यांच्या पत्नी व माजी उपसरपंच विजय गोडसे यांच्या सासुबाई ताराबाई शिवाजी विधाते यांचे मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 62 होते. 
       त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता नाजरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart