Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

प्राथमिक आरोग्य केंद्र घेरडी व जवळा येथे बिनटाका शस्त्रक्रिया ऑपरेशन कॅम्प संपन्न*"

"*प्राथमिक आरोग्य केंद्र घेरडी व जवळा येथे बिनटाका  शस्त्रक्रिया ऑपरेशन कॅम्प संपन्न*"
   सांगोला  प्रतिनिधी 
           तालुकाआरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांचे सूचनेनुसार आज प्रा आ केंद्र घेरडी व जवळा येथे बिन टाका शस्त्रक्रिया ऑपरेशन शिबिर घेण्यात आले असून घेरडी येथे 11 व जवळा येथे पाच लाभार्थींचे ऑपरेशन करण्यात आले आहे यावेळी सर्जन डॉक्टर तुषार सर्वदे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केले केल्या असून त्यांचे सोबत आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला उपस्थित होते
 घेरडी प्रा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खानापुरे व आरोग्य सेविका सुलताना शेख, मीरा गायकवाड  अर्चना माने ,जयश्री बनसोडे , केशर शिंदे, सुवर्णा कांबळे, सर्वदे आरोग्य सेविका व शंकर मागाडे संतोष गायकवाड ,अभिमन्यू शिंदे, वसंत कलगुंडे , कुलकर्णी, आरोग्य सेवक तसेच सीएचओ वाघमोडे व राजनवर उपस्थित होते 

        तसेच जवळा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती साळे  ,डॉक्टर बंडगर, डॉक्टर सिद मॅडम आरोग्य सहायिका तांबोळी,  ज्योती गालफाडे, चिमू घाडगे, मनीषा शिडसाळे ,सुरेखा बुरंगे, माधवी सोकल, नीता शिंदे  ,तसेच आरोग्य सहाय्यक व पप्पु
 जाधव, शंकर कोळी ,महादेव भोसले  दत्ता बनसोडे ,भीमराव मागाडे आरोग्य सेवक व गणेश मागाडे वाहनचालक उपस्थित असल्याचे विस्तार अधिकारी आरोग्य मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले

No comments