Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे रविराज शेटे व अरुण वाघमोडे यांचा सत्कार

*सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे रविराज शेटे व अरुण वाघमोडे यांचा सत्कार*

सांगोला प्रतिनिधी 
          *सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे रविराज शेटे व अरुण वाघमोडे यांचा सत्कार*
सांगोला प्रतिनिधी 
          सांगोला तालुका पेन्शनर संघटनेची बैठक सांगोला येथील कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष रविराज शेटे यांची निवड व ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण वाघमोडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल, दोघांचा भव्य सत्कार करण्यात आला. 
         सदर प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष जयवंतराव नागणे, नामदेव भोसले, खजिनदार गंगाराम इमडे, संचालिका प्रतिभा शेंडे, संचालक दिनकर घोडके, एकनाथ जावीर, विलास नलवडे, सल्लागार शंकर सावंत, निवृत्ती मिसाळ, अभिमन्यू कांबळे, दत्तात्रय खामकर, शिक्षक मारुती रुपनर, अरुण टेळे, शिवाजी इंगोले, पोपट झाडे, भाऊसाहेब यादव, जहांगीर इनामदार इत्यादी उपस्थित होते.

No comments