Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथील खंडोबा यात्रा महोत्सवास सुरुवात.

 वाटंबरे येथील खंडोबा यात्रा महोत्सवास सुरुवात.



वाटंबरे /प्रतिनिधी: महाराष्ट्र , कर्नाटकात  प्रसिद्ध असणारे सांगोला तालुका वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा यात्रा महोत्सवाला दि. १५ एप्रिल सोमवारपासून सुरुवात होणार आहे 

चैत्र शुद्ध सप्तमी सोमवार दि. १५ एप्रिल रोजी घटस्थापना.

चैत्र शुद्ध चतुर्दशी सोमवार दि. २२ रोजी उठता बसता उपवास.

चैत्र शुद्ध पौर्णिमा    मंगळवार दि. २३  रोजी घट उत्थपन .

 गुरूवार  दि. २५ रोजी रात्री सल्ला (छबिना) व श्रीची पालखी व आरती .

चैत्र वद्य द्वितीया - शुक्रवार दि. २६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी लंगर ( साखळी ) तोडणे व श्रीचा रथोत्सव व सायंकाळी वाघ्या मुरळी कार्यक्रम होणार आहे .


तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आव्हान यात्रा कमिटी व खंडोबाचे पुजारी यांनी केले आहे.

No comments