Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १४ एप्रिल, २०२४

आर्यन पवार चे मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यश.

 आर्यन पवार चे मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यश.



वाटंबरे /प्रतिनिधी:सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी चा पहिलीतील विद्यार्थी आर्यन खंडू पवार याने राज्य गुणवत्ता यादीत नववा क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले. त्याच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असणारे शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कारंडे , शिक्षक सतीष सपताळ व आर्यन पवार याचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख काझी तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart