Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

झेप फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

झेप फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना झेप फाउंडेशनचे सोलापूर जिल्ह्याचे  सचिव पत्रकार दत्तात्रय पवार यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

No comments