श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षक पदी शहाजहान मुलानी.
*श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षक पदी शहाजहान मुलानी.
नाझरे प्रतिनिधी
नाझरे तालुका सांगोला येथील श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षक पदी शहाजान मुलांनी सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ सीता देवी चौगुले पाटील, सहसचिव मुकुंदराव पाटील, माझी प्राचार्य प्रकाश परिचारक, प्राचार्या श्रीमती यास्मिन मुल्ला, राजुरी येथील लक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसोकाटे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शहाजान मुलांनी सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता.

No comments