सांगोल्याच्या शि रपेचात विनायक ट्रेडिंग कंपनीने मानाचा तुरा रोवला*
*सांगोल्याच्या शि रपेचात विनायक ट्रेडिंग कंपनीने मानाचा तुरा रोवला*
नाझरे प्रतिनिधी
बलवडी तालुका सांगोला येथील रहिवाशी रमेश भाऊ काटकर यांनी विनायक ट्रेडिंग कंपनी या मार्फत गोदरेज पशुखाद्य विक्रीमध्ये सांगोला तालुक्यात सर्वात जास्त विक्री केली व ते अधिकृत विक्रेते असून त्यांना गोदरेज पशुखाद्य कंपनीकडून सर्व कृष्ट विक्रेता पुरस्कार देऊन पाचगणी येथे गौरविण्यात आले आहे.
सदर प्रसंगी गोदरेज कंपनीचे सिइओ संदीप कुमार शिंग, रीजनल हेड ऑफिसर अभिमन्यू ढोले साहेब, ऑल इंडिया क्वालिटी हेड डॉक्टर मासळी साहेब, मार्केटिंग हेड डॉक्टर दुरापे साहेब, सोलापूर व लातूर तसेच उस्मानाबाद जिल्हा मॅनेजर जेधे साहेब या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रमेश भाऊ काटकर यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरवण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments