जगताप बंधू यांच्या शिव गणेश मोबाईल शॉपी चा उद्घाटन सोहळा संपन्न.
जगताप बंधू यांच्या शिव गणेश मोबाईल शॉपी चा उद्घाटन सोहळा संपन्न.
सांगोला तालुका वाटंबरे येथे जगताप बंधू यांनी एसटी स्टँड चौकात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू केलेल्या शिव गणेश मोबाईल शॉपी चे उद्घाटन वाटंबरे गावचे ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या उद्घाटन सोहळ्यास वाटंबरे गावचे सोसायटी चेअरमन नाना बापू पवार ,जलतज्ञ मधुकर पवार सर, माजी सोसायटी चेअरमन अनिल पवार, तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार , तंटामुक्ती उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार , हनमंत निकम सर , पत्रकार नंदकुमार गायकवाड,शिवसेनेचे युवा नेते धीरज पवार, विकास पवार ,शुभम पवार , प्रवीण पवार,प्रकाश जगताप, आण्णासाहेब जगताप, सागर पवार मेजर, समाधान पवार, गोपीनाथ शिंदे, नितीन पवार,संदेश निकम,शिव गणेश मोबाईल शॉपी चे मालक आदिनाथ जगताप व त्यांचा मित्रपरिवार या वेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.


No comments