Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी रास्ता रोको व निषेध मोर्चाद्वारे बहुजनांचा सांगोल्यात आक्रोश मोर्चा.

महापुरुषांची बदनामी करणा-यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाजाच्या वतीने सांगोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात रस्ता रोको आंदोलन करत शहरातून निषेध मोर्चा काढून काल सोमवारी सांगोला तालुक्यातील बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.

No comments