वाटंबरे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचा उद्या शाही विवाह सोहळा.
वाटंबरे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचा उद्या शाही विवाह सोहळा.
वाटंबरे/प्रतिनिधी: महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री क्षेत्र जागृत खंडोबा देवस्थानचे
मार्गशीर्ष पौर्णिमा दि. ०७/१२/२०२२ या दिवशी सायंकाळी ७.१० मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर देव खंडेराया व म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. बुधवार सकाळ पासून विवाह सोहळ्याच्या सर्व विधी संपन्न होणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आव्हान खंडोबा देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.


No comments