Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे सांगोला महाविद्यालय येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन व नशा मुक्ती भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे सांगोला महाविद्यालय येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन व नशा मुक्ती भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.



शनिवार दि. 16 ऑगस्ट रोजी सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये  जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त तसेच नशा मुक्ती भारत अभियान अंतर्गत सांगोला महाविद्यालय सांगोला येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक वर्ग यांना अमली पदार्थाचे सेवनाचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे, बाल लैंगिक अत्याचार, मोबाईलचा अतिप्रमाणात वापर, स्पर्धा परीक्षा या विषयावर सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी  मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी सांगोला महाविद्यालय सांगोला चे प्राचार्य सुरेश भोसले सर, इतर शिक्षक वृंद, व 500 ते 700 विद्यार्थी उपस्थित होते. 




     

No comments