Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

पुणे येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा.


 पुणे येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळा.



पुणे येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या प्रसंगी राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, राज्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अध्यक्ष व आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ओम प्रकाश शेटे साहेब, एबीपी माझाच्या महाराष्ट्राच्या मुख्य संपादिका सरिता कौशिक मॅडम मंत्रालयाचे विधिमंडळाचे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष. व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा माने साहेब, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले साहेब आधी जण व्यासपीठावर उपस्थित होते


No comments