Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १२ मार्च, २०२५

वाटंबरे ग्रामस्थांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.

 वाटंबरे ग्रामस्थांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे. 



वाटंबरे/प्रतिनिधी:

सांगोला तालुका  ग्रामपंचायत वाटंबरे  सरपंच नामदेव पवार, उपसरपंच मोनिका निकम, ग्रामसेवक मेटकरी, गुळीक  तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी वाटंबरे ग्रामस्थांना घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे . 

वाटंबरे गावात नळाद्वारे ग्रामपंचायत च्या वतीने सोडण्यात आलेले पाणी खंडित केले गेलेले आहे.  ज्या नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरली  असेल त्यांनाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तरी वाटंबरे ग्रामस्थांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब धनवडे यांच्याकडे जमा करून त्याची रीतसर पावती घेऊन जाण्याचे आव्हान यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आलेले आहे.



,




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart