Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, १० मार्च, २०२५

लोहार समाजाच्या वतीने उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन.

 लोहार समाजाच्या वतीने उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन. 



लोहार समाजातील विविध मागण्यासाठी टेंभुर्णी (टाकळी) येथे लोहार समाजातील दादासाहेब बबन कळसाईत या युवकांचे गेले सात दिवस उपोषण चालू आहे .त्या उपोषणाची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही त्या संदर्भात लोहार समाजातील युवा मंडळ सोलापूर पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी उपोषण स्थळी जाऊन भेटण्याचे आश्वासन दिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart