Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

कै.पार्वती पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

 निधन वार्ता 


कै. पार्वती पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.



वाटंबरे /प्रतिनिधी:


वाटंबरे गावचे दीपक आबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू सांगोला तालुका नियोजन समितीचे सदस्य  विजय पांडुरंग पवार यांच्या मातोश्री कै. पार्वती पांडुरंग पवार यांचे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले  त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांचा  रक्षाविसर्जनाचा विधी बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी  आठ वाजता होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart