Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

प्रश्न मंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या हस्ते सत्कार.

 

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्ग.




सांगोला तालुका वाटंबरे येथील जय हनुमान गणेश मंडळ यांच्यावतीने पश्रमंजुशा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या स्पर्धेत  प्रथम क्रमांकाचे बक्षीस  शिंदे वस्ती  तुकाराम नगर या शाळेने पटकावले या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला.



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart