Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अनकढाळ टोल नाका येथे स्वच्छता अभियान संपन्न.

 अनकढाळ टोल नाका येथे स्वच्छता अभियान संपन्न.



वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका अनकढाळ येथे बोरगाव वाटंबरे हायवेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने अनकढाळ टोल नाका येथे क्यूब हायवे व इन्सीडेट मॅनेजमेंट यांच्या वतीने दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी या पथकातील अधिकारी वर्ग व सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत त्या परीसरात स्वच्छता केली. 
या स्वच्छता अभियानात टी.एल.महेश जगदाळे, आर,ई, राजकुमार, 
प्रकल्प प्रमुख सत्यनारायण गुर्जर ,सुरक्षा व्यवस्थापक इंग्लेश शर्मा ,विष्णू शर्मा 
 गौरव प्रताप सिंग तसेच आय,एम,एस टीम मधील सदस्य व सर्व कर्मचारी या स्वच्छता अभियानात सहभागी होते.
फोटो:
क्यूब हायवे व इन्सीडेट मॅनेजमेंट यांच्यातील अधिकारी व कर्मचारी  स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने स्वच्छता अभियाना वेळी स्वच्छतेची शपथ घेत असताना. 



No comments