Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

एक लाख अकरा हजार एक दुर्वांची व एकशे आठ बेलपञांची खंडोबा देवाच्या चरणी आरास.

 एक लाख अकरा हजार एक दुर्वांची व एकशे आठ बेलपञांची खंडोबा देवाच्या चरणी आरास. 



वाटंबरे/प्रतिनिधी :

 महाराष्ट्र ,कर्नाटक ,गोवा तसेच वारकरी संप्रदाय व खंडोबा भक्तात प्रसिद्ध असलेले सांगोला तालुका वाटंबरे येथील जागृत खंडोबा देवस्थानला लेंगरे ता(खानापूर) येथील लिंगायत समाजातील रामलीला तातोबा नष्टे या भक्ताने आपल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी एक लाख अकरा हजार एक दुर्वा व एकशे आठ बेल पत्राची आरास खंडोबा देवस्थानच्या चरणी अर्पण केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart