Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

चिणके येथील पांडुरंग मिसाळ यांचे निधन*

*चिणके येथील पांडुरंग मिसाळ यांचे निधन*

नाझरे प्रतिनिधी 
             चिणके ता सांगोला येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा माजी उपसरपंच पांडुरंग भानुदास मिसाळ यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्षे होते
         त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले, चार भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांचे ते विश्‍वासू सहकारी होते. ते शिवसेनेचे जिल्हा संघटक म्हण्ाून काम पहात होते. पांडुरंग मिसाळ हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने चिणके गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर चिणके येथील माणनदी काठी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसर्‍या दिवसाचा विधी बुधवार दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart