Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सौ उज्वला बोराटे यांची सांगोला शहर महिला उपनिरीक्षक पदी निवड*

*सौ उज्वला बोराटे यांची सांगोला शहर महिला उपनिरीक्षक पदी निवड* 



सांगोला प्रतिनिधी:
               पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली व भारत संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्कप्रमुख विजया कर्णवर व सोलापूर जिल्हा महिला आघाडी जनसंपर्क जयश्री सावंत व सांगोला शहर निरीक्षक माधुरी दामानी यांच्या सूचनेनुसार सौ उज्वला भीमराव बोराटे यांची सांगोला शहर महिला उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
         संघटनेची प्रतिमा जनसमुदायांमध्ये उज्वल करून महिला, नागरिक व तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहो अशी निवडीनंतर उज्वला बोराटे यांनी सांगितले. सदर निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments