Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे नांदल येथे प्रबोधन*

*गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे नांदल येथे प्रबोधन*

नाझरे प्रतिनिधी
                  श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरली आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याच्या सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे.
           जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी भैरवनाथ मंदिर नांदल ता . फलटण येथे रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील. सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरु भक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन योगेश कोळेकर, गेनबा खताळ, अर्जुन कोळेकर, दौलत कारंडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart