श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा रविवार दि.३ मार्च २०२४ रोजी संपन्न होत असून त्यानिमित्त चौंडेश्वरी मंदिर कोष्टी गल्ली,सांगोला येथे श्री संत गजानन महाराज भक्त परिवार सांगोला यांचे तर्फे तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज शनिवार दि.२ मार्च रोजी सकाळी ६ वाजता श्री गजानन महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करुन श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायाचे एक दिवसाचे महापारायण संपन्न झाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा