Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

जुनोनी येथे रस्ता सुरक्षा सप्ताह.

 जुनोनी येथे रस्ता सुरक्षा सप्ताह.



रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात 'रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा' केला जातो.  दि १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर बोरगाव वाटंबरे हायवे प्रायव्हेट लिमिटेड  ३५  राष्ट्रीय रोड सेफ्टी अवेअरनेस यांच्या वतीने सोमवार  दि २२ जानेवारी रोजी जुनोनी येथे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाले .



यावेळी क्यूब हायवेचे पदाधिकारी  प्रवेन्द्रसिंग चौहान, इन्सिडेंट मॅनेजर गौरव प्रताप सिंग, चंद्रकांत वाघमारे,  पत्रकार दत्तात्रय पवार, कृष्णदेव इंगवले ,रूट पेट्रोलिंग इन्चार्ज योगेश बंडगर ,आनंद जगताप क्युब हायवेचे कर्मचारी तसेच वाहनधारक व जुनोनी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते.

No comments