Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने नाझरे येथे मंदिर स्वच्छता .

अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने नाझरे येथे मंदिर स्वच्छता .
नाझरे प्रतिनिधी : अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची २२ जानेवारी सोमवारी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणावर मंदीर, गावातुन स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सांगोला तालुका नाझरे या ठिकाणी मारुती मंदिर, कृष्ण मंदिर , पांडुरंग मंदिर ,जोतिबा मंदिर व मंदिराचा परिसर स्वच्छता करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारी सदस्य नंदकुमार रायचूरे, युवा मोर्चाचे सरचिटणीस अमर रायचूरे , माजी उपसरपंच भारत शेळके,भाजप बुथप्रमुख श्रिशैल शिरसागर,बुथप्रमुख मंगेश सुतार युवा नेते अक्षय रायचुरे पुजारी जयपाल गुरुव , सोमनाथ हिंगमिरे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments