Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

जुनोनी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जुनोनी प्रशालेत रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न.

 जुनोनी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जुनोनी प्रशालेत रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न.



वाटंबरे /प्रतिनिधी:रस्ता सुरक्षा बाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. दि १५ जानेवारी१४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर बोरगाव वाटंबरे हायवे प्रायव्हेट लिमिटेड ३५ राष्ट्रीय रोड सेफ्टी अवेअरनेस यांच्या वतीने  बुधवार दि.२४ जानेवारी जूनोनी विद्यालय व ज्युनियर कॉलेज जूनोनी या प्रशालेत रस्ता सुरक्षा सप्ताह  कार्यक्रम संपन्न झाला. 


यावेळी  सिद्धेश्वर हाके यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती देत मार्गदर्शन केले  . या वेळी आईएमएस टीम ने विद्यार्थ्यांना , शिक्षकांना रस्ता सुरक्षा परिपत्रकेचे वाटप केले.

या कार्यक्रमाला क्यूब हाईवे प्राइवेट लिमिटेडचे मॅनेजर प्रवेंद्र सिंह चौहान इन्सिडेंट मॅनेजर गौरव प्रताप सिंह, चंद्रकांत वाघमारे प्रशालेचे सर्व शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments