वाटंबरे गावचे दिगांबर पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.
वाटंबरे गावचे दिगांबर पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.
वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे दिगांबर निवृत्ती पवार यांचे मंगळवारी दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तिन मुले, दोन मुली ,आठ नातवंडे, सोळा परतुंडे असा मोठा परिवारा आहे . त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमी मध्ये मंगळवारी दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधीचा कार्यक्रम दि.७ सप्टेंबर गुरुवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी होणार आहे
अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

No comments