वाटंबरे येथे एस. आर. ॲक्वा आर.वो. प्लांट चे उद्दघाटन संपन्न.
वाटंबरे येथे एस. आर. ॲक्वा आर.वो. प्लांट चे उद्दघाटन संपन्न.
वाटंबरे तालुका सांगोला येथे राहुल बाबर यांनी नव्याने चालू केलेल्या एस.आर .ॲक्वा आर.वो.प्लांट चे उद्घाटन वाटंबरे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखे चे मॅनेजर मलकीत सिंह या़च्या हस्ते करण्यात आले.
या वेळी वाटंबरे गावचे माजी सरपंच नामदेव पवार सर, संजय भगत ,दीपक भगत ,हनमंत निकम सर, युवा नेते संजय पवार, शरद पवार ,बंडोपंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीधर पवार ,एन टी पवार सर , सुरज पवार, दिनेश भगत, बालाजी केदार ,माऊली पवार, गणेश पवार ,अतुल पवार ,महेश पवार तसेच वाटंबरे गावातील गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते
.





No comments