वाटंबरे: जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती किशोरी दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वंदना निकम यांच्या हस्ते करण्यात आले . सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत रांगोळी, चित्रकला, मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये मुलींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक गणपतराव पाटील व दूध डेअरीचे चेअरमन नानाबापू पवार व इतर युवक मंडळींनी भेट दिली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Comments System
blogger/disqus/facebook
Disqus Shortname
designcart


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा