Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

महाशिवरात्री निमित्त वृक्षारोपण.

 महाशिवरात्री निमित्त वृक्षारोपण.



माण नदीच्या तीरावर असलेले सांगोला तालुका वाटंबरे येथील माणकेश्वर दत्त मंदिरामध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधत माणकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरुष भाविक भक्ताकडून वृक्षारोपण करण्यात आले. 


हिंदू धर्मामध्ये  पवित्र मानल्या गेलेल्या वडाच्या झाडाचे यावेळी माणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरुष वर्गाकडून वृक्षारोपण करण्यात आले व त्याची महीलांच्या हस्ते विधिवत पूजा केली गेली.


यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart