वाटंबरे /प्रतिनिधी :गावचलो अभियानांतर्गत वाटंबरे तालुका सांगोला येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासकामाच्या प्रचाराचा शुभारंभ दि.२८ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासकामाच्या दिनदर्शिकेचे वाटंबरे येथे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा फलटण सरचिटणीस राहुल रुपनवर पाटील, सांगोला सरचिटणीस मधुकर पवार सर , शक्तीबुथ प्रमुख ,बुथ प्रमुख, भाजपचे पदाधिकारी व वाटंबरे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा