Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

भुम ,परंडा, वाशी, तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कार्याध्यक्षपदी मा.श्याम मोहन मुसळे. .

भुम ,परंडा, वाशी, तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल  कार्याध्यक्षपदी  मा.श्याम  मोहन मुसळे. .

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री  मा. श्री अजित दादा पवार साहेब यांच्या आदेशाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुनिल  तटकरे साहेब तसेच सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष मा.सुनील मगरे साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व न्याय धाराशिव (उस्मानाबाद) परंडा तालुका ओबीसी सेल कार्याध्यक्षपदी मा.श्याम मोहन मुसळे साहेब यांची श्री मा. नवनाथ( आप्पा )जगताप यांच्या हस्ते नियुक्ती  परंडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय ऑफिसमध्ये  करण्यात आली.
 यावेळी प्रमुख मान्यवर मा.नवनाथ (आप्पा )जगताप, शंकर खैरे ,काकासाहेब ठोंगे, अतुल राऊत , रामहरी ठोंगे,दिनेश गोडगे, सुनील राऊत, प्रदीप ढगे, रणजित राऊत, दादा इथापे,महेश गोडगे उपस्थित होते.
श्याम मुसळे यांनी पक्षाच्या धर्मनिरपेक्ष आणि पुरागामी विचार सामाजिक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचार तालुक्यातील तळागाळापर्यंत  पोहोचण्यासाठी प्रयत्न करत राहिन अशी यावेळी ग्वाही देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart