*सांगोला तालुका वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे सर यांचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न*
नाझरे प्रतिनिधी
सांगोला तालुका वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे सर यांचा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त औपचारिकता म्हणून अध्यक्ष या नात्याने सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते फेटा नारळ पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा