पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुजारपुरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न.
सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पखवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने आयोजित केलेल्या जुजारपुर ता.सांगोला येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पखवाडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सांगोला तालुक्यातील जुजारपुरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत, डॉ.अनिल कांबळे, शिवाजी घेरडे, दुर्योधन हिप्परकर,गब्बर कर्चे,विलास व्हणमाने, शिवाजी आलदर, विष्णू हिप्परकर, अमोल साखरे, अमोल मोहिते, अजित तवते, संजय केदार, गणेश घाडगे, महेश घाडगे, विकास वलेकर, महेश गुरव, सचिन पांढरे, मोहन बजबळे, विश्वास कारंडे, डॉ.देनेश गोडसे, श्रावण हिप्परकर, सचिन हिप्परकर, पपू पाटील, सचिन गडदे, डॉ.पारेकर, सागर बजबले, सागर करडे, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा