Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

ग्रंथ वाचनाने व पठनाने जीवनात आनंद निर्माण होतो:- पोपटराव स्वामी महाराज*

 *ग्रंथ वाचनाने व पाठने जीवनात आनंद निर्माण होतो:- पोपटराव स्वामी महाराज*

नाझरे खा 




                 महाराष्ट्र व गुरुचे महत्त्व फार चांगले असून, ग्रंथ वाचन केल्याने मनुष्य जीवन संपत्ती, विद्या आनंद प्राप्त होतो व या संत व महात्म्याचा इतिहास तसेच प्रत्येक ग्रंथ वाचून इतिहासाची माहिती मिळते. त्यांनी हनुमान मंदिरझरे तालुका सांगोला येथे श्रीराम अश्वमेध या ग्रंथाची समाप्ती कमी केली 


             हनुमान मंदिर येथे साठ वर्षे संत व गुरुचे ग्रंथ वाचन सुरू आहे व त्यांचे महात्म्य व संपर्क


समजला विड्याच्या ग्रंथाच्या समाप्तीसह घोडे पूजन करण्यात आले आणि महाआरती सारंग देशपांडे आणि सौभाग्य सारंग देशपांडे यांचे अंक लाभले व महाप्रसाद ही वाटप करण्यात आला बाळासो स्वामी,तमा पाटील,जयपाल गुरव,हेमेश देशपांडे,भुते,राजू पाटील,महादेव अण्णा पाटील, अरुण शेटे, नितीन काळे, वसंत चौगुले, सुनील पोरे, प्रकाश, भीमसेन पाटील, राजू पाटील, वासुदेव भोस, श्रीधर देशपांडे, रामचंद्र कुंभार, महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.






No comments