प्रफुल्ल भैय्या कदम यांच्या हस्ते. ह.मंगेवाडी येथील जलजीवन योजने अंतर्गत कामाचे भुमी पूजन संपन्न.
सांगोला तालुका ह. मंगेवाडी येथे जल जीवन योजनेअंतर्गत वाड्या वस्ती वरती पाणीपुरवठा करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज दि.१९ जानेवारी गुरुवारी किसान आर्मी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल भैया कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.
या भूमिपूजनास शिवबा राजे पतसंस्था वाटंबरे चे चेअरमन भाग्यवान पवार, हटकर मंगेवाडी चे सरपंच जगन्नाथ भुसणर ,माजी सरपंच दिलीप भुसणर, ग्रामपंचायत सदस्य शोभा भुसनर, माजी सरपंच शिवाजी भुसणर, भारत एरंडे ,रमेश कांबळे ,आण्णा पाटील व मोठ्या प्रमाणात ह.मंगेवाडी ग्रामस्थ या भुमिपुजणास उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा