Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

चिणके ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार भिमा गोरखनाथ बजबळकर यांचा तानाजी कवठेकर यांना जाहीर पाठिंबा.

           भिमा गोरखनाथ बजबळकर

चिणके ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार भिमा गोरखनाथ बजबळकर यांचा तानाजी कवठेकर यांना जाहीर पाठिंबा.

सांगोला तालुक्यातील चिणके ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भीमा गोरखनाथ बजबळकर यांनी वार्ड क्रमांक ३ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गांमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व मान्यवरांच्या व मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी श्री सिद्धनाथ महाविकास आघाडी पॅनल मधील नागरिकांचा मागास प्रवर्गांमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले तानाजी गणपत कवठेकर यांना त्यांनी जाहीर पाठिंबा देत त्यांच्या खटारा या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मतदाराने बहुमताने विजयी करावे तसेच वार्ड क्रमांक तीन मधील मोहन ज्ञानेश्वर मिसाळ यांचा छताचा पंखा व शांताबाई दत्तू मिसाळ यांच्या टेबल या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करण्याचे त्यांनी मतदारांना आव्हान केले .
             तानाजी कवठेकर 

No comments