Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

जिजाऊ शैक्षणिक व एक साथ एकनाथ सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप.

 जिजाऊ शैक्षणिक व एक साथ एकनाथ  सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप. 



वाटंबरे /प्रतिनिधी:

सामाजिकतेचा ध्यास घेतलेले एक साथ एकनाथ  सेवाभावी संस्थचे अध्यक्ष शिवसेनेचे मधुकर मोरे( ठाणे )व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी  दऱ्याबावस्ती , पवार वाडी,आबानगर या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्याचे आवड असणारे वाटंबरे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार यांचा सिंहाचा वाटा आहे.

शालेय साहित्य  वाटप करण्यात आलेल्या सर्व शिक्षकाकडून व विद्यार्थ्याकडून भारत पवार यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. शालेय साहित्य वाटप करतेवेळी  भारत पवार, सोसायटी चेअरमन खंडू पवार प्रतीक पवार ,पवन पवार तसेच मोठ्या प्रमाणावर शिक्षक वर्ग उपस्थित होता.











No comments