Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २० जुलै, २०२४

वझरे येथील ह.भ.प. धोंडीराम यादव महाराज यांचे निधन*

*वझरे येथील ह.भ.प. धोंडीराम यादव महाराज यांचे निधन*
नाझरे प्रतिनिधी 
             वझरे ता. सांगोला येथील ह.भ.प. धोंडीराम यशवंत यादव महाराज यांचे शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 75 होते. 
          यादव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी वझरे येथे सोमवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart